Akshay Nirmale
अभिनेत्री कृती सेनन हीने तिचे हे इंडो-वेस्टर्न लुकमधील फोटोशूट सोशल मीडियातून शेअर केले आहे.
नीता अंबानी यांनी आयोजित केलेल्या कल्चरल इव्हेंटमधील कृती सेननचा लूकदेखील व्हायरल झाला आहे.
कृतीने परीधान केलेल्या इंडो-वेस्टर्न साडीने या पार्टीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
या ब्लॅक साडीसोबत कृतीने सोनेरी रंगाचे इअररिंग्ज कॅरी केले आहेत.
कृतीने इन्स्टाग्रामवरून हे फोटोज शेअर केले आहेत.
कृतीला इन्स्टाग्रामवर 5 कोटी 31 लाख 70 हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत.
दरम्यान, कृती आगामी काळात आदीपुरूष या चित्रपटात प्रभाससोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.