कंगना आणि तापसीचे युद्ध शांत?

गोमन्तक डिजिटल टीम

बॉलीवूड अभिनेत्री तापसी पन्नू आणि कंगना राणौत यांच्यात काही दिवसांपूर्वी वाद झाला होता.

Kangana Ranaut | Instagram

बी-टाऊनमधील घराणेशाहीवरून दोघींमध्ये सोशल मीडियावर युद्ध सुरू झाले होते.

Kangana Ranaut | Instagram

कंगनाची बहीण रंगोलीने तापसीला कंगनाची 'स्वस्त कॉपी' म्हटले होते, त्यानंतर हा वाद अधिक वाढला.

Kangana Ranaut | Instagram

दरम्यान, दोघींबाबत पुन्हा एकदा बातम्या समोर येत आहेत.

Taapsee Pannu | Instagram

याला कारण ठरत आहे तापसीचा अलिकडेच प्रसिद्ध झालेली मुलाखत

Taapsee Pannu | Instagram

या मुलाखतीत तापसीने मला कंगनापामुळे मला काही प्रॉब्लेम नाही.

Taapsee Pannu | Instagram

प्रॉब्लेम तिचा आहे असे तापसी म्हणाली आहे.

Taapsee Pannu | Instagram