बॉलीवूडची सिमरन आजही चाहत्यांना घायाळ करते..

Rahul sadolikar

अभिनेत्री काजोलचा वाढदिवस

बॉलीवूडची सुंदर अभिनेत्री आणि शाहरुख खानसोबत पक्की केमिस्ट्री जुळलेली काजोल आज 49 वर्षांची झाली आहे.

kajol | Dainik Gomantak

काजोलचे चित्रपट

वाढदिवसाच्या दिवशी पाहुया काजोलचे काही अविस्मरणीय चित्रपट

Dainik Gomantak

फना

अमिर खानसोबतचा हा चित्रपट तसा काजोलसोबत पहिलाच चित्रपट...या चित्रपटातली दोघांची भन्नाट केमिस्ट्री प्रेक्षकांनी स्वीकारली.

Kajol | Dainik Gomantak

गुप्त

गुप्त चित्रपटात काजोलने केलेली निगेटिव्ह भूमीका आजही प्रेक्षक विसरलेले नाहीत

Dainik Gomantak

बाजीगर

बाजीगर चित्रपटात अभिनेता शाहरुख खानचं कौतुक झालंच पण त्याला अभिनयाची तितकीच जोरदार आणि तगडी साथ देणारी काजोल होतीच.

Dainik Gomantak

कुछ कुछ होता है

करन जोहर दिग्दर्शित कुछ कुछ होता है चित्रपटात शाहरुखसोबत काजोलने केलेला दमदार अभिनय कोण विसरेल?

Kajol | Dainik Gomantak

दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे

आदित्य चोप्रा दिग्दर्शित हा चित्रपट आजही थिएटरला प्रदर्शित होतो आणि या चित्रपटाचे चाहते आजही थिएटरमध्ये जाऊन आनंद घेतात..सिमरन म्हणजेच काजोलचं या चित्रपटासाठी खूपच कौतुक झालं होतं.

Dainik Gomantak
Kriti sanon | Dainik Gomantak