Jennifer Winget चा बिकिनी लूक...

Akshay Nirmale

अभिनेत्री जेनिफर विंगेट हीचे पोलका डॉट बिकीनीतील फोटोज व्हायरल झाले आहेत.

Jennifer Winget | Instagram

जेनिफिट टीव्ही इंडस्ट्रीतील ब्युटिफुल अभिनेत्रींपैकी एक मानली जाते.

Jennifer Winget | Instagram

अभिनेत्री जेनिफर विंगेटचा स्वतःचा असा एक चाहता वर्ग आहे. जेनिफरला इन्स्टाग्रामवर 14.6 मिलियन फॉलोअर्स आहेत.

Jennifer Winget | Instagram

टीव्ही मालिका, ओटीटीवरील वेबसीरीज आणि चित्रपटातही जेनिफरने काम केले आहे.

Jennifer Winget | Instagram

सध्या जेनिफरचे वय 37 आहे. पण तिचा फिटनेस उत्तम आहे.

Jennifer Winget | Instagram

जेनिफरची एकूण संपत्ती सुमारे 50 कोटी रूपये असल्याचे सांगितले जाते.

Jennifer Winget | Instagram

लहानपणी आमीर खानच्या अकेले हम अकेले तुम या चित्रपटात जेनिफरने भुमिका साकारली होती.

Jennifer Winget | Instagram
Kriti Sanon | Dainik Gomantak