दोन वर्षातच मोडले लग्न... सिंगल आणि लक्झरीयस आयुष्य जगतीय जेनिफर

गोमंतक ऑनलाईन टीम

बालकलाकार

जेनिफरने वयाच्या 12 व्या वर्षापासूनच फिल्म इंडिस्ट्रीत कामास सुरवात केली होती. तिने आमीर खान, ऐश्वर्या राय, राणी मुखर्जी यांच्या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले आहे.

Jennifer Winget | Instagram

जेनिफर सिंगल

जेनिफर सध्या सिंगल असली तरी पूर्वी तिने लग्न केले होते. अभिनेता करन सिंग ग्रोव्हरसोबत तिची रिलेशनशिप गाजली होती.

Jennifer Winget | Instagram

दोन वर्षातच घटस्फोट

करन आणि जेनिफर दोघेही तेव्हा सुप्रसिद्ध टीव्ही कलाकार होत. पण हे लग्न केवळ दोनच वर्षे टिकले.

Jennifer Winget | Instagram

करनचे बिपाशाशी लग्न

नंतर करनने अभिनेत्री बिपाशा बसूसोबत लग्न केले.

Jennifer Winget | Instagram

लग्न ही मोठी चूक

करनसोबत लग्न ही आयुष्यातील मोठी चूक होती. काही नाती ही मैत्रीपुरतीच मर्यादीत राहिली पाहिजेत, असे जेनिफर म्हणाली होती.

Jennifer Winget | Instagram

रिलेशनशिप

अलीकडच्या काळात तिने नाव अभिनेता आणि मॉडेल तनुज विरवानीसोबत जोडले गेले होते.

Jennifer Winget | Instagram

नेट वर्थ

जेनिफरची एकूण संपत्ती 58 कोटी रूपये इतकी आहे. जेनिफरला मोठी फॅनफॉलोविंग असून ती लक्झरियस आयुष्ट जगते आहे.

Jennifer Winget | Instagram
Goa Govt will gives stipend to Ph.D. students | Dainik Gomantak