लावण्य, सौंदर्य, मोहक... दिशासमोर शब्द पडतात तोकडे

Rahul sadolikar

दिशा पटानी

बी-टाऊनची लावण्यवती अभिनेत्री दिशा पटानीला कोण ओळखत नाही? आपल्या सौंदर्याने दिशाने अनेकांना प्रेमात पाडले आहे.

Disha Patani | Dainik Gomantak

दिशाचा ग्लॅमरस अंदाज

दिशा तिच्या ग्लॅमरस स्टाईलसाठी खूप प्रसिद्ध आहे, आपल्या स्टाईलने दिशाने सोशल मिडीयावर धुमाकूळ घातला आहे.

Disha Patani | Dainik Gomantak

बीचवरचा हॉटनेस

दिशाचे बीचवरचे काही फोटो व्हायरल झाले आहेत.

Disha Patani | Dainik Gomantak

दिशाच्या मादक अदा

दिशाचे हे लेटेस्ट फोटो इतके जबरदस्त आहेत की ते पाहिल्यानंतर तुम्हीही तिच्या सौंदर्याचे वेडे व्हाल..

Disha Patani | Dainik Gomantak

पानी मे लग गयी आग

या फोटोत दिशा पाण्याला आग लावताना दिसत आहे.

Disha Patani | Dainik Gomantak

ब्लॅक ड्रेसमध्ये सौंदर्य खुलले

या फोटोत दिशा ब्लॅक ड्रेसमध्ये दिसत असुन तिची मोहक अदा पाहुन चाहते तिच्या प्रेमसागरात आणखी खोलवर बुडतील हे नक्की

Disha Patani | Dainik Gomantak
Krishna Shroff | Dainik Gomantak
अधिक पाहण्यासाठी