कॉमेडियन सुगंधा, संकेतने गोव्यातून शेअर केली गुडन्यूज

Pramod Yadav

सुगंधा आई होणार

गायिका आणि कॉमेडियन सुगंधा मिश्रा लवकरच आई होणार आहे. 

फोटोशूट

नुकतेच दोघांनी गोव्यात येत फोटोशूट केले.

बेबी बंपचे फोटो

सुगंधा सध्या प्रेग्नेंसीचा आनंद घेत असून, तिने नुकतेच सोशल मीडियावर बेबी बंपचे फोटो शेअर केले आहेत.

इन्स्टाग्राम

सुगंधा मिश्राने इन्स्टाग्रामवर पती संकेत भोसलेसोबत अनेक फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी दिली आहे. 

फोटो कॅप्शन

'कोणीतरी लवकरच येत आहे. आम्ही स्वत:ला अजिबात रोखू शकत नाही.'

फोटो कॅप्शन

'तुमचे प्रेम आणि आशीर्वाद कायम ठेवा,' असे फोटो कॅप्शन तिने दिले आहे.

फोटो कॅप्शन

'तुमचे प्रेम आणि आशीर्वाद कायम ठेवा,' असे फोटो कॅप्शन तिने दिले आहे.

फोटो

फोटोंमध्ये सुगंधा मिश्रा मरून रंगाच्या स्लिट गाऊनमध्ये तर संकेत गुलाबी शर्ट आणि डेनिम जीन्समध्ये दिसत आहे.