Amruta khanvilkar in IFFI Goa: अन् रेड कार्पेटवर अवतरली चंद्रा

Sumit Tambekar

 53 व्या इफ्फीचे थाटात उद्घाटन अन चंद्राच्या भुरळ घालणाऱ्या अदा

(Actress Amruta Khanvilkar attended the inaugural event of 53 IFFI in Goa)

चंद्राच्या भुरळ घालणाऱ्या अदा | Dainik Gomantak

इफ्फीच्या उद्घाटन कार्यक्रमास अनेक दिग्गज कलाकारांनी लावली हजेरी

दिग्गज कलाकारांनी लावली हजेरी | Dainik Gomantak

अनेक दिग्गज कलाकारांसह इफ्फीच्या रेड कार्पेटवर अवतरली चंद्रमुखी

इफ्फीच्या रेड कार्पेटवर अवतरली चंद्रमुखी | Dainik Gomantak

तालेगाव येथील डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी सभागृहात इफ्फीचा उद्धाटन समारंभ पार पडला

इफ्फीचा उद्धाटन समारंभ | Dainik Gomantak

उद्धाटन समारंभानंतर रेड कार्पेटवर चंद्रा अवतरली अन् तापमानात झाली वाढ

अन् तापमानात झाली वाढ | Dainik Gomantak

नटखट नखऱ्याची नार चंद्रा म्हणजेच अमृता खानविलकरने इफ्फीत हजेरी लावली आहे

अमृता खानविलकर | Dainik Gomantak

अमृताच्या सौंदर्याची गोमंतकीयांना पडली भुरळ

गोमंतकीयांना पडली भुरळ | Dainik Gomantak
Goa | Dainik Gomantak