Akshay Nirmale
अभिनेत्री आहना कुमरा हीने नुकतेच इन्स्टाग्रामवरून अॅनिमल प्रिंटेड बिकिनीतील फोटोशूट शेअर केले आहे.
आहनाचा प्रत्येक लूक व्हायरल होतात.
पारंपरिक भारतीय पोशाखासह वेस्टर्न कपड्यांमध्येही आहना सर्वांचे लक्ष वेधून घेते.
आहना कुमरा हीने कमी कालावधीत स्वतःची ओळख निर्माण केली आहे.
लिपस्टिक अंडर माय बुरखा या चित्रपटातील बोल्ड भुमिकेमुळे आहना नावारूपाला आली.
त्यानंतरही ठराविक चित्रपट आणि वेबसीरीजमध्ये आहनाने लक्षवेधी भूमिका केल्या आहेत.
आहनाने स्पोर्ट्स चॅनेलसाठी सेलिब्रिटी महिला खेळाडुंच्या मुलाखती घेतल्या आहेत.