दैनिक गोमन्तक
पंकज त्रिपाठी मिर्झापूर वेबसीरीजपासून जास्त प्रसिद्ध झाले
मराठमोळी मिथिला पालकरने लिटल थिंग्स या वेबसीरीजमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले .
ऋत्विक साहोरे फ्लेम्स आणि लाखो में एक वेब सीरीजमधून चांगलाच प्रसिद्ध झाला
मिर्झापूरमध्ये मुन्नाभाईची भूमिका साकारल्यानंतर दिव्येंदूची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे
मानवी गागरुने फॉर मोअर शॉट्स प्लीज मध्ये सिद्धीची भूमिका साकारली होती
कोटा फॅक्टरीमधून जितेंद्र कुमारने युवापीढीच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे.
श्वेता त्रिपाठीची मिर्झापूरमधील गोलूची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.