9 कोटी पगार, 50 कोटी संपत्ती; अशी आहे शाहरूख खानची मॅनेजर...

Akshay Nirmale

पूजा दादलानी

पूजा दादलानी (Pooja Dadlani Gurnani) 2012 पासून शाहरूखची मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. बॉलीवुडच्या बादशाहमुळे गेल्या काही वर्षात पूजाचे देखील प्रभावी स्थान निर्माण झाले आहे.

Pooja Dadlani Gurnani | Instagram

शाहरूखच्या जीवनात महत्व

पूजाने शाहरुख खान आणि त्याची प्रॉडक्शन कंपनी रेड चिलीज एंटरटेनमेंटच्या व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका बजावते.

Pooja Dadlani Gurnani | Instagram

तगडा पगार

शाहरूखच्या प्रत्येक गोष्टीची चर्चा होते. शाहरूखमुळे पूजाचीही चर्चा होते. शाहरूखची मॅनेजर म्हणून तिला वर्षाला 7 ते 9 कोटी रुपये पगार मिळतो, असे कळते.

Pooja Dadlani Gurnani | Instagram

नेट वर्थ

पूजा दादलानीची एकूण संपत्ती 2021 मध्ये अंदाजे 45 ते 50 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात होते.

Pooja Dadlani Gurnani | Instagram

अलिशान लाईफस्टाईल

किंग खानप्रमाणेच पूजाची लाईफस्टाईलही अलिशान आहे. तिच्याकडे निळ्या रंगाची मर्सडीज आहे. मुंबईतील वांद्रे येथे तिचे मोठे घर आहे.

Pooja Dadlani Gurnani | Instagram

गौरीने केले इंटेरियर

पुजाच्या वांद्रे येथील घराचे क्रिएटीव्ह इंटेरियर डिझाईन शाहरूखची पत्नी गौरी हीने केले आहे.

Pooja Dadlani Gurnani | Instagram

कुटूंबातील घटक

इतक्या वर्षांच्या सहवासाने ती शाहरूखची विश्वासू सहकारी बनली आहे. जणून शाहरूखची पत्नी, मुले, मित्र यांसोबत पूजा देखील शाहरूखच्या कुटूंबाचा भाग बनली आहे.

Pooja Dadlani Gurnani | Instagram
Anirudh Ravichander | Dainik Gomantak