अभिनेता संजय दत्तची मद्य व्यवसायात एंन्ट्री

गोमन्तक डिजिटल टीम

दमदार अभिनय

संजय दत्त त्याच्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो.

Sanjay Dutt | Instagram

बॉलिवूडचा मोठा सुपरस्टार

संजय दत्तची बॉलिवूड इंडस्ट्रीत स्वतःची ओळख आहे.

Sanjay Dutt

व्यवसायात एंन्ट्री

चित्रपटांसोबतच तो आता व्यवसायातही उतरला आहे.

मद्य कंपनीत गुंतवणूक

संजय दत्तने एका मद्य कंपनीत गुंतवणूक केली आहे

कार्टल एंड ब्रोस कंपनी

संजय दत्तने कार्टल एंड ब्रोस नावाच्या कंपनीत गुंतवणूक केली आहे.

स्कॉच आणि व्हिस्की आणणार बाजारात

कंपनी 'द ग्लेनवॉक' नावाने स्कॉच आणि व्हिस्की बाजारात आणणार आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती

याबाबत संजय दत्तने सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली

Suresh Raina | Dainik Gomantak
पाहण्यासाठी क्लिक करा