अ‍ॅक्टर पिळगावकर फॅमिली गोव्यात करतेय एन्जॉय

Pramod Yadav

श्रिया पिळगावकर

अभिनेत्री श्रिया पिळगावकर तिच्या आई-वडील सचिन आणि सुप्रिया पिळगाकर यांच्यासोबत गोव्यात आहे.

Shriya Pilgaonkar | Instagram

पिळगावकर फॅमिली

अ‍ॅक्टर पिळगावकर फॅमिली गोव्यात सुट्टी एन्जॉय करत आहे.

Sachin Pilgaonkar | Instagram

अभिनेते सचिन त्यांची पत्नी सुप्रिया आणि त्यांची मुलगी श्रिया पिळगावकर गोव्यात धम्माल करत आहेत.

Shriya Pilgaonkar | Instagram

अभिनेते सचिन यांनी स्विमिंग पूलमध्ये पोहतानाचा फोटो फेसबुकवरती शेअर केला आहे.

Sachin Pilgaonkar | Instagram

पिळगावकर फॅमिली गोव्यातील हळदोणा परिसरात राहत आहेत.

Aldona Home Stay | Instagram

गोव्यात त्यांनी गोवन् पद्धतीच्या जेवणावर ताव मारला.

Goan Food | Instagram

श्रिया आणि सचिन यांनी त्यांच्या सोशल मिडियावर हे फोटो शेअर केले आहेत.

Goan Food | Instagram

श्रियाने तिच्या इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली आहे.

Goa | Instagram