"मला खरंतर अधिकारी बनायचं होतं ! "

Rahul sadolikar

53 वा वाढदिवस

बॉलीवूडचा मॅडी अर्थात आर माधवन आता 53 वर्षांचा झाला आहे.

R. Madhvan | Dainik Gomantak

हिंदी आणि साऊथमध्ये अभिनय

आर माधवनने आतापर्यंत साऊथच्या चित्रपटांसोबत हिंदी चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे.

R. Madhvan | Dainik Gomantak

अभिनेता व्हायचे नव्हते

आर माधवनसाठी अभिनेता बनणं हे पहिलं स्वप्न नव्हतं,तर त्याला आर्मी किंवा एअर फोर्समध्ये जायचं होतं.

R. Madhvan | Dainik Gomantak

इंग्लंडला ट्रेनिंगसाठी

माधवनला नंतर शॉर्ट टर्म ट्रेनिंगसाठी इंग्लंडला जाण्याची संधी मिळाली ;पण नशीबाने त्याला आर्मी किंवा नेवीसाठी सिलेक्ट नाही होता आलं कारण त्याचं वय लहान होतं.

R. Madhvan | Dainik Gomantak

महाराष्ट्राचा बेस्ट कॅडेट

आर माधवनने आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्सचे प्रशिक्षणही घेतले. एवढेच नाही तर त्याला महाराष्ट्राचा सर्वोत्कृष्ट कॅडेट पुरस्कारही मिळाला आहे. 

R. Madhvan | Dainik Gomantak

रेहना है तेरे दिल मे अन् माधवन

या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केली. इकडे चित्रपट हिट झाला आणि तिकडे त्याच्यासाठी चित्रपटांची रांग लागली.

R. Madhvan | Dainik Gomantak

'रॉकेट्री: द नंबी इफेक्ट

नुकताच माधवन 'रॉकेट्री: द नंबी इफेक्ट'मध्ये दिसला होता या चित्रपटाचं दिग्दर्शनही त्यानेच केलं होतं. या चित्रपटातून अभिनय आणि दिग्दर्शन या दुहेरी भूमीकेत माधवन चांगलाच यशस्वी झाला आहे.

R. Madhvan | Dainik Gomantak
Sanjay Leela Bhansali | Dainik Gomantak
अधिक पाहण्यासाठी