कशा जुळल्या वसुलीभाईच्या रेशीमगाठी?

Rahul sadolikar

अनेक भाषांमध्ये काम

मुकेश तिवारी यांनी बॉलिवूडसोबतच तमिळ, पंजाबी, कन्नड आणि तेलगू चित्रपटांमध्येही काम केले आहे. 

Mukesh Tiwari | Dainik Gomantak

खलनायक म्हणुन काम

खलनायक म्हणून बऱ्याच चित्रपटात मुकेश तिवारी यांनी काम केले आहे.

Mukesh Tiwari | Dainik Gomantak

वेब सिरीजमध्येही काम

मुकेश तिवारी यांनी चित्रपटांसोबतच वेब सीरिजमध्येही काम केले आहे. नुकताच तो तिग्मांशु धुलियाच्या 'गरमी' या चित्रपटात दिसला होता.

Mukesh Tiwari | Dainik Gomantak

वसुलीभाईची प्रेमकहाणी

आज पाहुया बॉलिवूडच्या या वसूली भाईची प्रेमकहाणी कशी फुलली..

Mukesh Tiwari | Dainik Gomantak

लग्नाला 28 वर्षे पूर्ण

वायलेट नजीरच्या यांच्या एका पोस्टनुसार, 20 जून 1995 रोजी त्यांचे लग्न झाले.

Mukesh Tiwari | Dainik Gomantak

NSD आणि प्रेमकहाणी

नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मधुनच मुकेश तिवारी यांच्यासोबत त्यांची पत्नी वायलेट नजीर या पास झाल्या. त्यांची प्रेमकहाणी NSD मधूनच सुरू झाली.

Mukesh Tiwari | Dainik Gomantak

वायलेट नाझीर कोण आहेत?

वायलेट नाझीर हा व्यवसायाने अभिनेत्री आहेत. आता ती एनएसडी रेपर्टरी कंपनीत काम करत आहे. तिने अनेक चित्रपटांमध्येही काम केले आहे.

Mukesh Tiwari | Dainik Gomantak
Mukesh Tiwari | Dainik Gomantak