किस करण्यासाठी मला ही ॲक्ट्रेस आवडते

Rahul sadolikar

इमरान हाश्मी

अभिनेता इमरान हाश्मीची ओळख एक सिरीयल किसर अशीच आहे पण इमरानचा अभिनयातला प्रगल्भ प्रयत्न अनेक चित्रपटांतून दिसला आहे.

Emran Hashmi | Dainik Gomantak

मुलाखत

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत इमरान त्याच्या किसिंग सीनच्या सहअभिनेत्रींबद्दल सांगितले.

Emran Hashmi | Dainik Gomantak

मल्लीका सर्वात वाईट किसर

इमरानने या मुलाखतीत सांगितले की मल्लीका शेरावत एक वाईट किसर आहे.

Emran Hashmi | Dainik Gomantak

जॅकलिनला निवडेन

एक चांगली किसर म्हणुन मी जॅकलीनला निवडेन असंही इमरानने सांगितले.

Emran Hashmi | Dainik Gomantak

कॉफी विथ करन मधली मुलाखत

इमरानने काही दिवसांपूर्वा कॉफी विथ करनमध्ये संवाद साधला तेव्हा ही वक्तव्ये केली होती.

Emran Hashmi | Dainik Gomantak

मल्लिकाचंही उत्तर

मल्लिकानेही इमरानच्या या वक्तव्यावर इमरानपेक्षा चांगला किस हिस्स चित्रपटाने सापाने केला होता असं उत्तर दिलं होतं

Emran Hashmi | Dainik Gomantak

मल्लिकाच्या बेडरुममध्ये काय सापडेल?

करनने जेव्हा इमरानला मल्लीकाच्या बेडरुममध्ये काय सापडेल? असा प्रश्न विचारला तेव्हा तो म्हणाला तिच्या बेडरुममध्ये हॉलीवूडमध्ये कसे सक्सेस मिळवावे याचे पुस्तक मिळेल असे उत्तर दिले.

Emran Hashmi | Dainik Gomantak
Diya Mirza | Dainik Gomantak
अधिक पाहण्यासाठी