बाजीगर फेम अभिनेत्याला तुरुंगवासाची शिक्षा

Rajat Sawant

उल्लेखनीय कामगिरी

अभिनेते दलिप ताहिल चित्रपट, टीव्ही शो आणि थिएटरमधील उल्लेखनीय कामांसाठी ओळखले जातात

2018चे प्रकरण

2018 साली झालेल्या एका प्रकरणात अभिनेते दलिप यांना दोन महिन्यांसाठी जेलमध्ये जावे लागणार आहे

प्रवासी महिलेला जखमी

कारने ऑटोरिक्शाला धडक देऊन त्यातील प्रवासी महिलेला जखमी केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले

मद्यधुंद अवस्थेत

बातमीनुसार, दलीप ताहिल यांनी मद्यधुंद अवस्थेत ऑटोरिक्षाला धडक दिली

अहवालात दारूचे प्रमाण

या प्रकरणात डॉक्टरांचा अहवाल लक्षात घेऊन न्यायालयाने हा निकाल दिला

5 वर्षांपासून खटला सुरू

दलिप यांना अटक करण्यात आली होती मात्र जामीनावर त्यांची सुटका करण्यात आली होती

चित्रपटात भूमिका

बाजीगर, राजा, इश्क यांसारख्या चित्रपटात दलिप यांनी चमकदार काम केले आहे

Virat Kohli | Dainik Gomantak