दैनिक गोमन्तक
बॉलिवुडचा मिस्टर इंडिया अनिल कपूर आपला 66वा वाढदिवस साजरा करत आहे.
पण आजही तो फिटनेसबाबतीत यंग हिरोंना मागे पाडतो. त्याच्या फिटनेसबद्दल आपण जाणून घेऊया.
तो रोज सकाळी लवकर उठतो.
तसेच रोज किमान 2 तास जिममध्ये व्यायाम करतो.
साइकलिंग, जॉगिंग करणं अनिल कपूरला पसंद आहे.
त्यानंतर भरपूर पौष्टीक नाश्ता करतो.
विशेषत: त्याला केळी खायला खूप आवडते.
दिवसातून 5, 6 वेळा ते जेवतो.
पण फिट राहण्यासाठी तो शूगर आणि जंकफूडपासून दूर राहतो.
चहा-कॉफीचे सेवन करण्याऐवजी सफरचंद रस पितो.