'हे' 7 पदार्थ अॅसिडिटी करतील कमी

Puja Bonkile

अनेकांना मसेलादार पदार्थांचे सेवन केल्यावर अॅसिडिटीची समस्या जाणवते.

Dainik Gomantak

तुम्ही यावर घरची उपाय करु शकता.

Dainik Gomantak

घरी बनवलेला दलिया बनवु शकता.

Dainik Gomantak

अॅसिडिटी कमी करण्यासाठी तुम्ही कोरफड ज्युसचे सेवन करु शकता.

Alovera | Dainik Gomantak

बडीशोप खाल्यास पाटात होणारी जळजळ कमी होते.

Dainik Gomantak

खरबुज खाल्यास अॅसिडिटिची समस्या कमी होते.

Dainik Gomantak

केळी तुम्हाला होणारी अॅसिडिटि कमी करु शकते.

Banana | Dainik Gomantak

हिरव्या भाज्यांचे सेवन केल्यास अॅसिडिटि कमी होते.

green vegetable | Dainik Gomantak
tulsi | Dainik Gomantak
येथे क्लिक करा