Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार घरचा उंबरठा कसा असावा? जाणून घ्या..

Ganeshprasad Gogate

घराचा उंबरठा घेताना तो सागवानी असावा

Vastu Tips | Dainik Gomantak

घराचा उंबरठा कधीही काळ्या रंगाचा नसावा.

Vastu Tips | Dainik Gomantak

तसेच घराचा उंबरठा हा मार्बल, सलमाईकचे, ग्रॅनाईट, किंवा जंगली लाकडे, तसेच बांबूचे लाकडांचा नसावा.

Vastu Tips | Dainik Gomantak

उंबरठ्यावर पाय ठेवून येऊ नये.

Vastu Tips | Dainik Gomantak

उंबरठ्याच्या बाहेर चप्पल उलट्या पडू देऊ नये, म्हणजे घरात त्यांचे शुभ संकेत नसतात,

Vastu Tips | Dainik Gomantak

घराच्या दरवाजाला ही लाइटवेट कलर असावेत, काळा रंगाचा दरवाजा नसावा.

Vastu Tips | Dainik Gomantak
Web Story | Dainik Gomantak