वास्तू शास्त्रानुसार घरात अशा असाव्यात पायऱ्या..

Kavya Powar

कोणत्याही वास्तू किंवा इमारतीत पायऱ्या बनवताना वास्तुशास्त्राचे नियम पाळले गेले तर त्या ठिकाणी राहणाऱ्यांसाठी तो यशाचा मार्ग ठरू शकतो.

Staircase Vastu Tips | Dainik Gomantak

फक्त हे समजून घ्या की जीवनशक्ती वरच्या मजल्यावर फक्त पायऱ्यांवरूनच पोहोचते.

Staircase Vastu Tips | Dainik Gomantak

इमारतीच्या नैऋत्येला म्हणजेच नैऋत्य कोपऱ्यात पायऱ्या बनवल्याने या दिशेचा भार वाढतो जो वास्तूच्या दृष्टिकोनातून अतिशय शुभ मानला जातो.

Staircase Vastu Tips | Dainik Gomantak

पायऱ्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेला बांधण्यात काही नुकसान नाही. जागेची कमतरता असल्यास वायव्य किंवा आग्नेय कोपऱ्यातही बांधकाम करता येतात

Staircase Vastu Tips | Dainik Gomantak

घराचा मध्यवर्ती भाग म्हणजेच ब्रह्म स्थान हा अतिशय संवेदनशील परिसर मानला जातो, त्यामुळे इथे चुकूनही पायऱ्या बांधू नका.

Staircase Vastu Tips | Dainik Gomantak

पायऱ्यांखाली स्वयंपाकघर, पूजेची खोली, शौचालय, स्टोअररूम असू नये.

Staircase Vastu Tips | Dainik Gomantak