दैनिक गोमन्तक
कामाच्या ठिकाणी किंवा घरी एसीचा वापर वाढलेला दिसून येतो
सतत एसीचा वापर केल्याने सांधेदुखीचा त्रास सुरु होतो
सर्दी, खोकल्याची अॅलर्जी वाढते
लठ्ठपणा वाढतो
एसीचे तापमान खूपच कमी असते. ज्यामुळे शरीराला तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी अधिक मेहनत करावी लागते.
शरीरात थकवा निर्माण होतो.
सतत एसीचा वापर करण्याऐवजी ऑफीस आणि घराची रचना नैसर्गिक हवा आणि ऊन येण्यासारखी असावी