Rahul sadolikar
अभिनेत्री आभा पॉल ही तिच्या बोल्डनेससाठीच ओळखली जाते.
अनेक सॉफ्ट पॉर्न वाटणाऱ्या फिल्म्समध्ये आभाने काम केले आहे
आपल्या बोल्ड आणि हॉट अंदाजाने आभा चाहत्यांना वेड लावते.
मस्तरामसारख्या चर्चित वेबसिरीजमध्ये आभाने अभिनय केला आहे.
त्याचबरोबर गंदी बात, कामसूत्र या सिरीजमध्येही तिने काम केले आहे.
आभा मुळची उत्तर प्रदेशातली आहे. पण तिचं सगळं करिअर मुंबईत झालं.
आभाची ओळख ही बोल्ड अभिनेत्री अशीच आहे.