Aahana Kumra: अहाना कूमरा जेव्हा बोल्ड फोटोशूट करते

Sumit Tambekar

अभिनेत्री अहाना कुमरा तिच्या अप्रतिम अभिनयासाठी चाहत्यांमध्ये ओळखली जाते

(Aahana Kumra shared photo in bikini photo actress bold look goes viral)

अप्रतिम अभिनयासाठी ओळखली जाते | Dainik Gomantak

अहाना सोशल मीडियावर तिचे बोल्ड फोटो शेअर करून चाहत्यांची मने घायाळ करते आहे

चाहत्यांची मने घायाळ | Dainik Gomantak

अहाना तिच्या ग्लॅमरस लूकद्वारेही वर्चस्व गाजवते

ग्लॅमरस लूकद्वारेही वर्चस्व | Dainik Gomantak

अलीकडेच अहानाने पुन्हा एकदा एक बोल्ड फोटो शेअर करून चाहत्यांमध्ये खळबळ उडवून दिली आहे

पुन्हा एकदा एक बोल्ड फोटो | Dainik Gomantak

बॉलिवूड अभिनेत्री अहाना कुमरा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते

सोशल मीडियावर खूप सक्रिय | Dainik Gomantak

अहानाने तिच्या इंस्टाग्रामवर बिकिनीतील एक फोटो शेअर केला

अहानाने तिच्या इंस्टाग्रामवर | Dainik Gomantak

विशेष म्हणजे अभिनेत्रीचा बिकिनीतील हा लूक चाहत्यांनाही पसंत पडलाय

बिकिनीतील हा लूक | Dainik Gomantak
Dainik Gomantak
येथे क्लिक करा