Salman Khan च्या लाईव्ह शो च्या एका तिकीटाची किंमत 2 ते 3 लाख...

Akshay Nirmale

सलमानचा कोलकाता येथे DA-BANGG टूर हा लाईव्ह शो होणार आहे. या कार्यक्रमाचे तिकीटाचे दर समोर आले आहेत.

Salman Khan | Instagram

या कार्यक्रमासाठी गॅलरीचे तिकीट ६९९ ते १२५० रूपये इतके आहे.

Salman Khan | Instagram

भाईजान झोनचे तिकीट १५०० ते ३००० रूपये इतके आहे.

Salman Khan | Instagram

रेडी आणि दबंग झोनचे तिकीट १२००० ते ४०००० रूपये इतके आहे.

Salman Khan | Instagram

तर लाऊंजमधील तिकीटाची किंमत २ लाख आणि ३ लाख रूपये इतकी आहे.

Salman Khan | Instagram

शनिवारी १३ मे रोजी कोलकातामध्ये ही कॉन्सर्ट होणार आहे.

Salman Khan | Instagram

या कार्यक्रमात सलमानसह प्रभुदेवा, सोनाक्षी सिन्हा, पुजा हेगडे, जॅकलीन फर्नांडिस, मनिष पॉल हे कलाकार देखील असणार आहेत.

Salman Khan | Instagram
Deepika Padukone | Dainik Gomantak