Sudan Crisis: सुदानमधील सत्ता संघर्षामुळे सर्वसामन्यांची राख रांगोळी

Manish Jadhav

सुदानमधील सध्यस्थितीचे ड्रोन शॉट घेण्यात आले आहेत.

Sudan Crisis | Dainik Gomantak

पोटाची खिळगी भरण्यासाठी संघर्ष.

Sudan Crisis | Dainik Gomantak

सुदानमध्ये सर्वसामान्यांचा अन्नासाठी संघर्ष.

Sudan Crisis | Dainik Gomantak

लष्कर आणि निमलष्करी दले सातत्याने स्फोट घडवून आणतायेत.

Sudan Crisis | Dainik Gomantak

संघर्षामुळे सुदानी नागरिकांमध्ये धास्ती निर्माण झालीय.

Sudan Crisis | Dainik Gomantak

सुदानमधील जीनजीवन पुरते विस्कळीत झाले आहे.

Sudan Crisis | Dainik Gomantak

सुदानमधील वाढत्या संघर्षामुळे रस्ते सुनसान झाले आहेत.

Sudan Crisis | Dainik Gomantak

Next: साई पल्लवीच्या 'या' आहेत खास गोष्टी