Akshay Nirmale
गोव्यातील रानमेव्यात आढळणारी 5 फळे ही अँटीऑक्सिडंट घटकांनी भरपूर आणि शरीरासाठी पोषक अशी असतात.
चरम किंवा चारोळी - हे फळ त्याच्या आंबटगोड चवीसाठी प्रसिद्ध आहे.
कान्ना म्हणजे करवंदे- हे फळ अलीकडच्या काळात पर्यावरणीय बदलांमुळे नामशेष होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
भेडसा- जलस्त्रोतांजवळ आढळणारे हे फळ आहे.
जांभूळ- रॉक सॉल्टसोबत जांभळाची चव आणखी जबरदस्त लागते.
चुन्ना- गुलाबी पांढऱ्या रंगाची ही एकप्रकारची बेरी फळे आहेत. अँटी ट्युमर आणि अँटी कॅन्सर घटकांसाठी याचा वापर केला जातो.
उन्हाळ्यात अंगाची काहीली होत असताना हा रसाळ, चटपटीत रानमेवा जिभेचे चोचले पुरविण्याचेही काम करतो.