छत्रपतींच्या धर्मनिष्ठेची साक्ष देणारे वारसास्थळ- सप्तकोटेश्वर

गोमन्तक डिजिटल टीम

पोर्तुगीजांच्या जुलमी पंथसमीक्षण संस्थेवर अंकुश लावत उध्वस्त मंदिराचा छत्रपती शिवाजी महाराजांनी 1668 साली जीर्णोद्धार केला.

Saptakoteshwar Temple | Dainik Gomantak

दीपवती बेटावरच्या नार्वे गावातील सप्तकोटेश्वर मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला गुरुवारपासून प्रारंभ

Saptakoteshwar Temple | Dainik Gomantak

गोव्याचे 'राज दैवत' असलेल्या श्री सप्तकोटेश्वर मंदिराचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांच्या हस्ते आज लोकार्पण होत आहे

Saptakoteshwar Temple | Dainik Gomantak

या 'राजदैवता'च्या नाविन्यपूर्ण घडवलेल्या मंदिरात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी अभिषेकाद्वारे सेवा अर्पण केली

Saptakoteshwar Temple | Dainik Gomantak

पुरातत्व विभागाचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनीही श्रींवर अभिषेक करून आपली सेवा अर्पण केली.

Saptakoteshwar Temple | Dainik Gomantak

छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज साताऱ्याचे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले तसेच अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत या मंदिराचे लोकार्पण होणार आहे.

Saptakoteshwar Temple | Dainik Gomantak
Web Story | Dainik Gomantak
आणखी वाचण्यासाठी