75 Years of Independence: 'या' दिग्दर्शकांनी बदललं भारतीय सिनेक्षेत्राचं चित्र

Pragati Sidwadkar

सत्यजित रे यांनी स्वखर्चाने 1952 मध्ये पाथरे पांचाली चे शुटिंग सुरु केले होते, तर हा मानवी वर्तन आणि भावनांवर आधारित ग्रंथ होता.

Satyajit Ray | Dainik Gomantak

बिमल रॉय यांच्या सिनेमाने त्यांच्या मुख्य प्रवाहातील चित्रपट निर्मितीसह समाजवादी विचार मांडला.

Bimal Roy | Dainik Gomantak

व्ही शांताराम हे पहिल्या चित्रपट निर्मात्यांपैकी एक होते ज्यांनी चित्रपटात स्त्री पात्रे टाकली.

V. Shantaram | Dainik Gomantak

भारतीय चित्रपटसृष्टीतील 'ग्रेटेस्ट शोमॅन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज कपूर यांनी वयाच्या 24 व्या वर्षी 'आग' रोमँटीसिझम चित्रपट आला.

Raj Kapoor | Dainik Gomantak

1951 मध्ये देव आनंदच्या 'बाजी' या चित्रपटाने चित्रपटसृष्टीला कलाटणी मिळाली.

Dev Anand | Dainik Gomantak

मनमोहन देसाईंनी सिनेमाला जे दिलं, ते स्टाईलपेक्षा टशन म्हणणं जास्त योग्य ठरेल.

Manmohan Desai | Dainik Gomantak

अपर्णा सेन यांचा 36 चौरंगी लेन हा चित्रपट एकटेपणाच्या छटा दाखवते जे पडद्यावर पाहण्यासाठी ह्रदयद्रावक होते.

Aparna Sen | Dainik Gomantak

राज कपूर यांच्यानंतर 'शो मॅन' ही पदवी मिळालेल्या सुभाष घई यांनी चित्रपटसृष्टीला असे सर्व गुण दिले ज्याशिवाय आज बॉलिवूडची व्याख्याच करता येणार नाही.

Subhash Ghai | Dainik Gomantak

90 च्या दशकात, जेव्हा थिएटरमध्ये 5 पैकी 4 चित्रपट अॅक्शन मसाला होते, तेव्हा फॅमिली ड्रामा चित्रपट देखील ब्लॉकबस्टर असू शकतो असा यांनी विचार केला.

Sooraj Barjatya | Dainik Gomantak

'बाहुबली 2' आणि 'RRR' चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर 1000 कोटींचा टप्पा गाठला, राजामौली यांनी बॉलिवूडला दाखवून दिले सिनेमाची कला जतन करूनही व्यावसायिक यश मिळवता येते.

S. S. Rajamouli | Dainik Gomantak

संजय लीला भन्साळी यांचे चित्रपट म्हणजे 'लाइफ दॅन लाईफ' किती मोठे असावे याची व्याख्याच आहे.

Sanjay Leela Bhansali | Dainik Gomantak