Sameer Panditrao
अंडी उच्च प्रतीचे प्रोटीन देतात जे स्नायूंच्या विकासासाठी आणि शरीरातील ऊर्जेसाठी महत्त्वाचे आहे.
अंड्यांमध्ये ल्युसीन आणि कोलेन असते, जे मेंदूच्या कार्यासाठी आणि स्मरणशक्तीसाठी फायदेशीर आहे.
व्हिटॅमिन ए आणि झियाक्सॅन्थिनमुळे अंडी डोळ्यांचे आरोग्य सुधारतात आणि दृष्टिदोष टाळतात.
अंड्यातील हेल्दी फॅट्स हृदयासाठी चांगले असून कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
अंडी खाल्ल्याने तणाव कमी होतो आणि दीर्घकाळ भूक नियंत्रणात राहते, ज्यामुळे वजन कमी करणे सोपे होते.
अंड्यातील व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम हाडे मजबूत करतात.
अंड्यातील जीवनसत्वे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.