गोमन्तक डिजिटल टीम
गोव्याच्या दक्षिणेला असलेले पालोलेम बीच त्याच्या शांत आणि स्वच्छ वातावरणासाठी प्रसिद्ध आहे.
नॉर्थ गोव्यात वसलेले बागा बीच हे सदैव पर्यटकांच्या गर्दीने भरलेले असते.
कलंगुट बीच बागाच्या लगतच असलेला बीच आहे. इथे रेस्टॉरंट्स आणि वॉटर स्पोर्टसचा आनंद घेता येतो.
दक्षिण गोव्यातील अगोंदा बीच त्याच्या शांत वातावरणासाठी प्रसिद्ध आहे.
कोलवा बीच मडगावपासून जवळ आहे आणि इथले शॅक्स खास आहेत.
शांतता आवडत असेल तर हा विस्तीर्ण किनारा तुम्हाला खूप आवडेल.
मोरजिम किनारा, इथला आसपासचा भाग अत्यंत सुंदर आहे.