Forests in India: आंतरराष्ट्रीय वन दिन! माहिती घ्या भारतातील 7 अद्भुत जंगलांची

Sameer Panditrao

सुंदरबन जंगल (पश्चिम बंगाल)

सुंदरबन हे जगातील सर्वात मोठं मॅंग्रोव्ह जंगल आहे. बंगाल टायगर आणि दुर्मिळ संडबार हिरण इथे आढळतात.

Indian forests

कान्हा नॅशनल पार्क (मध्य प्रदेश)

रुडयार्ड किपलिंगच्या ‘द जंगल बुक’चे प्रेरणास्थान हे जंगल आहे. येथे बारासिंगा (Swamp Deer) मोठ्या प्रमाणावर आढळतात.

Indian forests

Indian forestsगिरी जंगल (गुजरात)

एशियाटिक सिंहांचं हे एकमेव नैसर्गिक निवासस्थान आहे.येथे चित्ता, हरणं आणि विविध प्रकारचे पक्षी आढळतात.

Indian forests

जिम कॉर्बेट नॅशनल पार्क (उत्तराखंड)

हा भारतातील पहिलं नॅशनल पार्क रॉयल बंगाल टायगर पाहण्यासाठी प्रसिद्ध आहे.

Indian forests

सायलेंट व्हॅली जंगल (केरळ)

मलबार सिव्हेट आणि लायन टेल माकड यांचे हे जंगल घर आहे. अद्वितीय ट्रॉपिकल रेनफॉरेस्ट जैवविविधतेने समृद्ध अशी याची ओळख आहे.

Indian forests

काझीरंगा नॅशनल पार्क (आसाम)

एकशिंगी गेंड्यांसाठी हा पार्क प्रसिद्ध आहे.हे UNESCO जागतिक वारसा स्थळ आहे.

Indian forests

पेरियार जंगल (केरळ)

पेरियार जंगल प्रसिद्ध टायगर रिझर्व्ह आणि हत्तींच्या कळपासाठी ओळखले जाते.

Indian forests
Most Beautiful Places