Residence by Investment: गुंतवणुकीच्या आधारे नागरिकत्व देणारे 7 देश

Ashutosh Masgaunde

सेंट किट्स आणि नेव्हिस

1984 मध्ये स्थापित झालेल्या सेंट किट्स आणि नेव्हिसमध्ये गुंतवणूकीद्वारे नागरिकत्व देणारा हा जगातील सर्वात जुना देश आहे. अर्जदाराचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे, अर्जामध्ये सर्व आवश्यकता पूर्ण केल्या पाहिजेत. सेंट किट्स आणि नेव्हिसमधील नागरिकत्व मिळविण्यासाठी तुम्हाला 1,1157975 रुपये किंवा 1,4877300 रुपये रिअल इस्टेटमध्ये गुंतवावे लागतील.

Saint Kitts and Nevis | Dainik Gomintak

ऑस्ट्रिया

ऑस्ट्रिया हा एकमेव पश्चिम युरोपीय देश आहे गुंतवणूकीद्वारे नागरिकत्व देतो. नागरिकत्व मिळवणाऱ्याने गुंतवणुकीदरम्यान किमान 25,4743264 रुपयांचे योगदान द्यावे लागेल. नागरिकत्व मिळवण्याची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी साधारणतः 24-36 महिने लागतात.

Austria | Dainik Gomantak

माल्टा

भूमध्य समुद्राच्या मध्यभागी स्थित, माल्टा हे उत्तम हवामान, मैत्रीपूर्ण लोक, कमी गुन्हेगारी दर आणि उत्तम जीवनमानासाठी एक उत्तम ठिकाण आहे. येथे तुम्हाला गुंतवणुकीच्या आधारावर नागरिकत्व मिळविण्यासाठी 6,2666842 रुपये खर्च करावे लागतात.

Malta | Dainik Gomantak

मॉन्टेनेग्रो

आग्नेय युरोपमधील बाल्कन द्वीपकल्पावर वसलेले, मॉन्टेनेग्रो त्याच्या अद्वितीय नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखले जाते. मॉन्टेनेग्रो भौगोलिकदृष्ट्या युरोपमध्ये असला तरी तो युरोपियन युनियनचा भाग नाही. येथे नागरिकत्व मिळविण्यासाठी तुम्हाला किमान 2,9720047 रु. ची आर्थिक गुतवणुकीची आवश्यकता आहे

Montenegro | Dainik Gomantak

तुर्की

तुर्कीमध्ये जो परदेशी नागरिक रिअल इस्टेटमध्ये 31,16,4398. 00 रु. गुंतवू शकतो त्याला तुर्कीची नागरिकता मिळू शकते.

Turkey | Dainik Gomantak

डोमिनिका

डॉमिनिकाने 1993 मध्ये आपला नागरिकत्व गुंतवणूक कार्यक्रम सुरू केला. डॉमिनिकामध्ये नागरिकत्व गुंतवणुकीसाठी दोन पर्याय आहेत. ज्यामध्ये गुंतवणूकदार स्वतःसाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी पूर्ण नागरिकत्व मिळवू शकतात. यामध्ये एका नागरिकाला किमान 74,38,650 रुपये देणगी द्यावी लागेल. ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी ३ महिने लागतात.

Dominica | Dainik Gomantak

ग्रेनेडा

ग्रेनेडा नागरिकत्व गुंतवणूक कार्यक्रम ऑगस्ट 2013 मध्ये सुरू करण्यात आला. जी व्यक्ती ग्रेनेडामध्ये रिअल इस्टेट क्षेत्रात पाच वर्षांसाठी गुंतवणूक करतो त्यास ग्रेनेडाचे नागरिकत्व मिळते.

Greneda | Dainik Gomantak