Contrast Blouse Ideas: साडीवर कॉन्ट्रास्ट ब्लाऊज कसा निवडाल? 'या' 7 सोप्या टिप्सने मिळवा स्टायलिश अन् एलिगंट लूक

दैनिक गोमन्तक डिजिटल

रंगसंगतीची योग्य निवड

साडीच्या रंगापेक्षा पूर्णपणे वेगळा पण त्याला शोभणारा रंग ब्लाऊजसाठी निवडा.

Contrast Blouse Ideas | Dainik Gomantak

बॉर्डर किंवा प्रिंन्ट जुळवा

साडीच्या बॉर्डरचा जो रंग असेल, त्याच रंगाचा ब्लाऊज शिवल्यास साडीला एकदम 'रॉयल' लूक मिळतो.

Contrast Blouse Ideas | Dainik Gomantak

साडी प्लेन, ब्लाऊज हेव्ही

साडी अगदी साधी किंवा प्लेन असेल, तर त्यावर हेव्ही वर्क, एम्ब्रॉयडरी किंवा प्रिंटेड कॉन्ट्रास्ट ब्लाऊज खूप सुंदर दिसतो.

Contrast Blouse Ideas | Dainik Gomantak

हेव्ही साडी, सिम्पल ब्लाऊज

साडीवर खूप जास्त वर्क किंवा डिझाईन असेल, तर ब्लाऊज प्लेन आणि कॉन्ट्रास्ट रंगाचा ठेवून लूक बॅलन्स करा.

Contrast Blouse Ideas | Dainik Gomantak

ऑल-टाईम फेव्हरेट 'गोल्डन अन् सिल्व्हर'

काठपदराच्या किंवा सिल्क साड्यांवर गोल्डन, सिल्व्हर किंवा मेटॅलिक रंगाचे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज नेहमीच क्लासिक दिसतात.

Contrast Blouse Ideas | Dainik Gomantak

ट्रेंडी नेकलाईन अन् स्लीव्हज

कॉन्ट्रास्ट ब्लाऊजचा लूक अधिक उठून दिसण्यासाठी बोट नेक, डीप बॅक किंवा एल्बो-लेंथ (कोपरापर्यंत) स्लीव्हजची निवड करा.

Contrast Blouse Ideas | Dainik Gomantak

दागिन्यांचे योग्य जुळवून आणणे

कॉन्ट्रास्ट लूक पूर्ण करण्यासाठी ब्लाऊजच्या रंगाला किंवा वर्कला मॅच होतील असेच स्टेटमेंट दागिने परिधान करा.

Contrast Blouse Ideas | Dainik Gomantak

पावसाळ्यात केस प्रचंड गळतायत? 'हे' 7 सोपे उपाय नक्की करून पाहा

येथे क्लिक करा