दैनिक गोमन्तक डिजिटल
साडीच्या रंगापेक्षा पूर्णपणे वेगळा पण त्याला शोभणारा रंग ब्लाऊजसाठी निवडा.
साडीच्या बॉर्डरचा जो रंग असेल, त्याच रंगाचा ब्लाऊज शिवल्यास साडीला एकदम 'रॉयल' लूक मिळतो.
साडी अगदी साधी किंवा प्लेन असेल, तर त्यावर हेव्ही वर्क, एम्ब्रॉयडरी किंवा प्रिंटेड कॉन्ट्रास्ट ब्लाऊज खूप सुंदर दिसतो.
साडीवर खूप जास्त वर्क किंवा डिझाईन असेल, तर ब्लाऊज प्लेन आणि कॉन्ट्रास्ट रंगाचा ठेवून लूक बॅलन्स करा.
काठपदराच्या किंवा सिल्क साड्यांवर गोल्डन, सिल्व्हर किंवा मेटॅलिक रंगाचे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज नेहमीच क्लासिक दिसतात.
कॉन्ट्रास्ट ब्लाऊजचा लूक अधिक उठून दिसण्यासाठी बोट नेक, डीप बॅक किंवा एल्बो-लेंथ (कोपरापर्यंत) स्लीव्हजची निवड करा.
कॉन्ट्रास्ट लूक पूर्ण करण्यासाठी ब्लाऊजच्या रंगाला किंवा वर्कला मॅच होतील असेच स्टेटमेंट दागिने परिधान करा.