Beautiful Places for Weekend Trips: खिशाला परवडणारी आणि मनाला भावणारी! वीकेंडसाठी 7 परफेक्ट डेस्टिनेशन्स

गोमंतक ऑनलाईन टीम

लोणावळा-खंडाळा

हिरवेगार डोंगर, धबधबे आणि सुंदर व्ह्यू पॉइंट्सचा आनंद घ्या.

Beautiful Places for Weekend Trips | Dainik Gomantak

माथेरान

टॉय ट्रेन, निसर्गरम्य दऱ्या आणि शांत वातावरण अनुभवण्यासाठी उत्तम ठिकाण.

Beautiful Places for Weekend Trips | Dainik Gomantak

अलिबाग

समुद्रकिनारे, कोकणी खाद्यपदार्थ आणि किल्ल्यांची सफर करा.

Beautiful Places for Weekend Trips | Dainik Gomantak

कर्जत

मित्रांसोबत कॅम्पिंग, फार्मस्टे आणि अ‍ॅडव्हेंचरचा आनंद घ्या.

Beautiful Places for Weekend Trips | Dainik Gomantak

माळशेज घाट

धुक्याने वेढलेले डोंगर, धबधबे आणि निसर्गरम्य परिसर पाहा.

Beautiful Places for Weekend Trips | Dainik Gomantak

भंडारदरा

तलाव, धरण, कॅम्पिंग आणि शांत निसर्गाचा अनुभव घ्या.

Beautiful Places for Weekend Trips | Dainik Gomantak

पाचगणी

टेबल लँड, सुंदर व्ह्यू पॉइंट्स आणि थंड हवेचा आनंद घ्या.

Beautiful Places for Weekend Trips | Dainik Gomantak

कुंडीत नाही, तर अशा हटके पद्धतीने लावा मनी प्लांट! घराच्या सौंदर्यात पडेल भर; पाहा 7 आयडिया

येथे क्लिक करा