'हे' 6 पदार्थ मुलांची स्मरणशक्ती वाढवतील

गोमन्तक डिजिटल टीम

मानसिक विकास

मुलांच्या चांगल्या मानसिक विकासासाठी त्यांच्या डाइट मध्ये काही पदार्थ मिसळणे खूप आवश्यक आहे

Children | Dainik Gomantak

चला तर जाणून घेऊयात लहान मुलांचे मानसिक बुद्धी वाढवण्यासाठी त्यांच्या आहारात कोणत्या पदार्थांचे समावेश केले पाहिजे.

Children | Dainik Gomantak

दूध

दुधात असलेले ओमेगा - 3 ओमेगा -3 फॅटी ऍसिड आणि फॉलिक एसिड लहान मुलांना मानसिक रूपात स्ट्रॉंग बनवते.

Milk | Dainik Gomantak

दही

 दही खाण्यामुळे हाडे मजबूत होऊन ऑस्टिओपोरोसिस होण्याचा धोकाही कमी होतो.

curd | Dainik Gomantak

बादाम

लहान मुलांना भिजवलेले बादाम, अखरोट आणि मनूके खायला दिल्यास बुद्धी वाढण्यास मदत होते. त्याच बरोबर शारीरिक विकास होण्यास देखील मदत होते.

Almond | Dainik Gomantak

ड्राई फ्रूट्स

मुलांना काजू, पिस्ता, खजूर, अंजीर यासारख्या ड्राई फ्रूट्स खाण्यास द्या. त्याचे सेवन केल्यास मानसिक क्षमता वाढण्यास मदत होईल.

dry fruits | Dainik Gomantak

संत्री

संत्री यामध्ये विटामीन सी असते. जे मुलांच्या मानसिक विकासासाठी फायदेशीर आहे.

Orange | Dainik Gomantak

अंडे

अंड्यामध्ये असलेले विटामीन्स, प्रोटीन आणि कॅल्शियम ब्रेन सेल्स मधील कार्य क्षमता वाढवते. त्यामुळे मेमोरी पावर स्ट्रॉंग होते.

Egg | Dainik Gomantak
येथे क्लिक करा