इफ्फीमध्ये आलेले प्रेक्षक नाराज? इथे वाचा

Kavya Powar

इफ्फीमध्ये जगभरातील सिनेक्षेत्राशी संबंधित दिग्गज येत असतात

IFFI Goa 2023 | Dainik Gomantak

इथे येणाऱ्यांनी इफ्फीबद्दल आपली मते व्यक्त केली आहेत

IFFI Goa 2023 | Dainik Gomantak

माध्यम प्रतिनिधी

काही माध्यम प्रतिनिधी गोव्यात इफ्फी सुरू झाल्यापासून सहभागी होत आहेत. त्यांनी सध्या इफ्फीच्या स्तराबाबत नाराजी व्यक्त केली आहे

IFFI Goa 2023 | Dainik Gomantak

आयोजन

काही वर्षांपूर्वी ज्याप्रकारे आयोजन होते त्याचा स्तर घसरला असल्याचे अनेकांनी सांगितले

IFFI Goa 2023 | Dainik Gomantak

खाद्यपदार्थांचे स्टॉल

इफ्फीमध्ये खाद्यपदार्थांचे स्टॉल मर्यादित आहेत, त्यातही खाद्यपदार्थांच्या किमती आवाक्याबाहेरील असल्याने खाण्यासाठी बाहेरच जावे लागत असल्याची तक्रार केली जात आहे

IFFI Goa 2023 | Dainik Gomantak

बसण्याची सोय

शिवाय इफ्फी परिसरात बसण्याची योग्य सोय नसल्याने इथे आलेल्यांना त्रास सहन करावा लागत आहेत

IFFI Goa 2023 | Dainik Gomantak

तांत्रिक बिघाड

काही वेळेला असे निदर्शनास आले की तांत्रिक बिघाडामुळे चित्रपट नियोजित वेळेपेक्षा उशीरा सुरुवात झाले, तसेच काही चित्रपट रद्दही करण्यात आले

IFFI Goa 2023 | Dainik Gomantak