Puja Bonkile
डार्क सर्कल चेहऱ्यावरचे सौंदर्य खराब करतात.
यामुळे आहारात काही सुपरफुडचे सेवन करणे गरजेचे आहे
टोमॅटोचे सेवन केल्याने डार्क सर्कल कमी करण्यासाठी मदत करते
काकडीमध्ये असलेले पाणी त्वचेला हायड्रेट ठेवण्यास मदत करते.
संत्र्यामध्ये व्हिटॅमिन ए आणि सी मुबलक प्रमाणात असते
बीटमध्ये कार्बोहायड्रेट , प्रथिने असतात. यामुळे शरीर डिटॉक्स होतो.
ब्रोकोलीमुळे त्वचेचा टोन एकसारखा होतो.
पालक देखील डोळ्यांची सुज कमी करण्यासाठी फायदेशीर असते.