गोमन्तक डिजिटल टीम
गोव्यात एक रोमांचकारी मान्सून ट्रेक करा! ज्यामध्ये काही प्रसिद्ध ठिकाण आहेत.
सोनसोगोर हे गोव्यातील भारतातील सर्वोच्च शिखर, समुद्रसपाटीपासून 1,026 मीटर उंचीवर आहे, जे 2-3 तासांच्या चढाईत ढगांना स्पर्श करण्याची संधी देते.
दूधसागर धबधबा हे भारतातील 5 वा सर्वात उंच धबधबा आहे, जो पावसाळ्यात त्याच्या सर्वांना आकर्षनाणे मोहित करतो.
हिव्रे-वळपोई फॉल साहसी हिरवीगार शेतं, खडी चढण आणि ताजेतवाने प्रवाहांमधून हा मध्यम आव्हानात्मक जागा आहे.
निसरडे मार्ग आणि चित्तथरारक दृश्यांसह घनदाट जंगलांमधून एक रोमांचकारी साहसी असलेले जागा, येथे उभ्या चढणांची आणि वाटेत भरपूर निसरड्या खडक आहेत.
40 मीटर उंचीच्या धबधब्याचे चित्तथरारक सौंदर्य दिसणारे, हिरवेगार नैसर्गिक आणि निर्मळ तलाव असलेले मन फॉल्स आहे.