वापरून बघा हे '5' किचन अँटिबायोटिक्स

Akshata Chhatre

निसर्गाची शक्ती

ऍन्टिबायोटिक्स उपलब्ध होण्यापूर्वी मानव निसर्गावर अवलंबून होता. औषधी वनस्पती, मसाले आणि मुळे यांमध्ये आजही जंतूविरोधी गुणधर्म आढळतात.

Natural kitchen antibiotics| Home remedies | Dainik Gomantak

कडूनिंब

कडूनिंबाच्या पानांना 'अरिष्ठ' म्हणून ओळखले जाते आणि त्यात बॅक्टेरिया, व्हायरस आणि फंगसविरोधी गुणधर्म असतात. रक्त शुद्ध करण्यासाठी आणि संसर्गावर विजय मिळवण्यासाठी हे उपयुक्त आहे.

Natural kitchen antibiotics| Home remedies | Dainik Gomantak

लवंग

लवंगातील युजेनॉल (50-80%) अनेक सूक्ष्मजीवांचा नाश करते. मूत्रमार्गाच्या संसर्गावर लवंग अत्यंत प्रभावी आहे.

Natural kitchen antibiotics| Home remedies | Dainik Gomantak

हळद

हळदीतील कर्क्युमिन हा एक नैसर्गिक जंतुनाशक आणि विषाणूविरोधी घटक आहे. पारंपरिक काळापासून जखमा, त्वचारोग आणि सूज यावर याचा वापर केला जात आहे.

Natural kitchen antibiotics| Home remedies | Dainik Gomantak

ओवा

ओव्यामध्ये कार्वाक्रोल हे घटक असून ते साल्मोनेला, बॅसिलस यांसारख्या हानिकारक जीवाणूंचा नाश करते. तसेच ते सूज/जळजळ कमी करण्यास मदत करते.

Natural kitchen antibiotics| Home remedies | Dainik Gomantak

आलं

आल्यामधील जिंजरॉल आणि शोगाओल हे घटक शरीरातील इन्फ्लेमेशन कमी करण्यास मदत करतात आणि शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवतात. सांध्यांचे विकार आणि त्वचेचे आजार यामध्येही हे उपयुक्त ठरतात.

Natural kitchen antibiotics| Home remedies | Dainik Gomantak

किचन फार्मसी

निसर्गातील हे घटक योग्य प्रमाणात आहारात किंवा घरगुती उपचारांमध्ये वापरल्यास लहानसहान संसर्ग आणि सूज यावर प्रभावी उपाय होऊ शकतो.

Natural kitchen antibiotics| Home remedies | Dainik Gomantak

Being Single Benefits: सिंगल लोक असतात जास्त आनंदी, का ते जाणून घ्या?

आणखीन बघा