गोमन्तक डिजिटल टीम
आनंदी लोकांच्या सहवासात राहा
तुमच्या कुटुंब आणि मित्रपरिवारासोबत वेळ घालवा
वाईट आठवणींना विसरण्याचा प्रयत्न करा
तुमच्या मानसिक आरोग्याला प्राधान्य द्या
चांगल्या गोष्टीबद्दल आभार माना
इतरांबरोबर तुमची तुलना करु नका
एखाद्यावर डोळे झाकून विश्वास ठेऊ नका
इतरांकडून अपेक्षा ठेऊ नका