Immunity Booster: 4 प्रकारच्या 'या' बिया वाढवतील रोगप्रतिकार शक्ती

दैनिक गोमन्तक

अंबाडीच्या बियांमध्ये भरपूर पोषक असतात. अंबाडीच्या बियांमध्ये चांगले फॅट्स असतात.

Heathy Seeds | Dainik Gomantak

ज्यामुळे आपली पचनसंस्था निरोगी राहते. लाडू बनवून खाऊ शकता.

Heathy Seeds | Dainik Gomantak

भोपळ्याची भाजी खाण्यासोबतच तुम्ही त्याच्या बिया देखील वापरू शकता.

Heathy Seeds | Dainik Gomantak

भोपळ्याच्या बिया सूप, सॅलड इत्यादींमध्ये समाविष्ट करून खाऊ शकता.

Heathy Seeds | Dainik Gomantak

हिवाळ्यात तिळामुळे शरीरात उष्णता निर्माण होते.

Heathy Seeds | Dainik Gomantak

यामध्ये कॅल्शियम, मॅंगनीज, लोह, सेलेनियम आणि इतर पोषक घटक आढळतात.

Heathy Seeds | Dainik Gomantak

सूर्यफुलाच्या बियांमध्ये व्हिटॅमिन-ई, फ्लेव्होनॉइड्स आणि इतर पोषक घटक भरपूर प्रमाणात असतात.

Heathy Seeds | Dainik Gomantak

सांधेदुखीच्या रुग्णांसाठी हे खूप फायदेशीर आहे.

Heathy Seeds | Dainik Gomantak
Dainik Gomantak
येथे क्लिक करा