'पिकलबॉल' गोव्यासाठी पर्यटन हब

Pramod Yadav

क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन

पर्यटकांना गोव्याकडे आकर्षित करण्यासाठी खेळ एक माध्यम आहे. त्यामुळे येथील क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देताना साधनसुविधांत वाढ केली जाईल.

Pickleball Goa

पर्यटन हब

पिकलबॉल खेळास पर्यटन हब या दृष्टिकोनातून विकसित करून प्राधान्य देण्यात येईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.

Pickleball Goa

बक्षीस वितरण सोहळा

फातोर्डा येथील टेनिस कोर्टवर झालेल्या तिसऱ्या राष्ट्रीय मानांकन पिकलबॉल स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते.

Pickleball Goa

फिट इंडिया

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘फिट इंडिया’ उपक्रम जोमात सुरू आहे. त्याअंतर्गत वेगवेगळ्या खेळांच्या स्पर्धा गोव्यात घेण्यात येतील.

Pickleball Goa

राज्य सरकारचे सहकार्य

‘फिट इंडिया’ उपक्रम आयोजनास राज्य सरकारचे सहकार्य लाभेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली.

Pickleball Goa

पिकलबॉल

पिकलबॉल खेळाकडे जगभरात पर्यटनाच्या दृष्टीने पाहिले जाते आणि गोव्यात हा खेळ रुजू शकतो, असे मत आंतरराष्ट्रीय पिकलबॉल महासंघाचे अध्यक्ष अरविंद प्रभू यांनी व्यक्त केले.

Pickleball Goa

क्रीडा पर्यटन

क्रीडा पर्यटकांना आकर्षित करण्याचे माध्यम आहे असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

Pickleball Goa