राष्ट्रीय स्पर्धेची मशाल गोवा आणि देश भ्रमंतीवर

Pramod Yadav

मशाल प्रज्वलन

गोव्यात होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची मशाल दोना पावला येथील राजभवनाच्या दरबार हॉलमध्ये शुक्रवारी प्रज्वलित करण्यात आली.

37th National Games Goa 2023 Mashaal Launching

भ्रमंती

त्यानंतर आज (शनिवारी) ही मशाल गोवा राज्यासह देशाच्या भ्रमंतीवर निघाली आहे.

37th National Games Goa 2023 Mashaal Launching

राजभवनातून पुढे प्रवास

क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनीच राजभवनातून मशाल बाहेर काढत पुढील प्रवासाला मार्गस्थ केली.

37th National Games Goa 2023 Mashaal Launching

शाळकरी मुलं

पुढे शाळकरी मुलांच्या हातात ही मशाल देण्यात आली.

37th National Games Goa 2023 Mashaal Launching

उद्‍घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपलब्धतेनुसार स्पर्धेचे येत्या २५ अथवा २६ ऑक्टोबरला उद्‍घाटन होणार असून समारोप ९ नोव्हेंबरला होईल.

37th National Games Goa 2023 Mashaal Launching

राज्यपाल

गोव्याच्या शब्दकोशात अशक्य हा शब्दच नाही. आपण सारे मिळून ३७वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा यशस्वी ठरवूया. असे राज्यपाल पिल्लई म्हणाले.

37th National Games Goa 2023 Mashaal Launching

मुख्यमंत्र्यांचा विश्वास

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत काळात होत असलेली ३७वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा यादगार ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

37th National Games Goa 2023 Mashaal Launching
Shubman Gill | Dainik Gomantak