Sree Leela: ती आहे 22 वर्षाची, पण दिसते...

Manish Jadhav

भारतीय वंशाची श्री लीला

भारतीय वंशाची अमेरिकन अभिनेत्री श्री लीला हिने तेलुगु आणि कन्नड चित्रपटात आपली छाप सोडली आहे.

Sree Leela | Dainik Gomantak

श्री लीलाचं खास सेलिब्रेशन

श्री लिला खास अंदाजात आपल्या मैत्रीणीसोबत सेलिब्रेशन करताना दिसत आहे.

Sree Leela | Dainik Gomantak

श्री लीलाचा कातिलाना लूक

ब्लॅक ड्रेसमध्ये श्री लिला अफलातून दिसत आहे.

Sree Leela | Dainik Gomantak

श्री लीलाचं लाजणं...

श्री लीलाचं लाजण चाहत्यांना सुखावून जातं.

Sree Leela | Dainik Gomantak

चाहते खल्लास

श्री लीलाचा हा लूक पाहून चाहते खल्लास झाले आहेत.

Sree Leela | Dainik Gomantak

श्री लीलाचा हा लूक...

श्री लीलाचा हाच अंदाज चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवतो.

Sree Leela | Dainik Gomantak

सोला बरस की...

श्री लीलाचा हा अंदाज एकदम कडक..

Sree Leela | Dainik Gomantak
आणखी बघण्यासाठी