केरळमधील मलप्पुरममध्ये हाऊसबोट पलटी

दैनिक गोमन्तक डिजिटल

हाऊसबोट पलटी होऊन 21 जणांचा मृत्यू तर 7 जणांची प्रकृती गंभीर 

kerala boat tragedy | ANI

सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली

kerala boat tragedy | Dainik Gomantak

बोटीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त लोक असल्याचा अंदाज

kerala boat tragedy | ANI

 बोटीवर संरक्षण उपकरणे नसल्याच्याही बोलले जात आहेत

kerala boat tragedy | ANI

मृतांमध्ये लहान बालकांचा तसेच महिलांचा समावेश

kerala boat tragedy | ANI

बोट दुर्घटनेवर पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त केला आहे

kerala boat tragedy | ANI

ANIमृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याची पंतप्रधानांची घोषणा

kerala boat tragedy | ANI
Virat Kohli | Dainik Gomantak
पाहण्यासाठी क्लिक करा

अपघाताची माहिती मिळताच NDRF टिम दाखल होत मदतकार्य सुरु

kerala boat tragedy | Dainik Gomantak