गोव्याचे ज्ञानभांडार; 200 वर्ष जुना 'समृद्ध' वारसा

Rajat Sawant

कृष्णदास शामा सेंट्रल लायब्ररी

पणजीतील पाटो येथे उभारण्यात आली आहे.

panaji central library

भारतातील सर्वात जुनी लायब्ररी

लायब्ररीची स्थापना 15 सप्टेंबर 1832 रोजी झाली

panaji central library

लायब्ररीला कृष्णदास शामा यांचे नाव

16 व्या शतकातील थोर कवी श्रीकृष्णचरित्रकथा ग्रंथाचे लेखक

panaji central library

3 लाखांहून अधिक पुस्तके

इंग्रजी, हिंदी, मराठी, कोंकणी, पोर्तुगीज अशा विविध भाषांमध्ये उपलब्ध

panaji central library

लायब्ररी अत्याधुनिक सोयी-सुविधांनी अद्यावत

सेल्फ चेक-इन, आउट, बुक ड्रॉप बॉक्स यासारख्या आधुनिक सुविधा

panaji central library

लायब्ररीच्या दुसऱ्या मजल्यावर

लहान मुलांचा विभाग असून पुस्तके, इतर विविध सुविधा उपलब्ध

panaji central library

लायब्ररीच्या सहाव्या मजल्यावर

पोर्तुगीज, इंग्रजी, लॅटिन, फ्रेंच भाषांमधील 37 हजार 482 पुस्तके

panaji central library
Nia Sharma | Dainik Gomantak
पाहण्यासाठी क्लिक करा