अभिनेत्री 'श्रद्धा कपूर'च्या किलर अदा

गोमन्तक डिजिटल टीम

अभिनेत्री श्रद्धा कपूर सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

Shraddha Kapoor | Dainik Gomantak

साडीमध्ये श्रद्धाचं सौंदर्य फुलून दिसत आहे.

Shraddha Kapoor | Dainik Gomantak

सध्या श्रद्धाचे साडीतील काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

Shraddha Kapoor | Dainik Gomantak

सोशल मीडियावर देखील श्रद्धाच्या सौंदर्याची कायम चर्चा रंगलेली असते.

Shraddha Kapoor | Dainik Gomantak

श्रद्धाच्या या व्हायरल फोटोंवर चाहते देखील लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

Shraddha Kapoor | Dainik Gomantak

या लाल रंगाच्या साडीवर श्रद्धा अप्रतिम देखणी वाटते आहे.

Shraddha Kapoor | Dainik Gomantak

महत्त्वाचं म्हणजे श्रद्धा देखील सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

Shraddha Kapoor | Dainik Gomantak
shravan month cloth | Dainik Gomantak