Goa crime news Dainik Gomantak
Video

समुद्रकिनाऱ्यावर चोरीचा प्रयत्न; स्थानिकांनी दोन महिलांना रंगेहात पकडून झाडाला बांधले!

Siolim beach theft: मारणा-शिवोली जवळील दांडो-उड्डो समुद्रकिनाऱ्यावर चोरीचा प्रयत्न करणाऱ्या दोन महिलांना स्थानिक नागरिकांनी रंगेहात पकडून चांगलेच धडा शिकवला

Akshata Chhatre

मारणा-शिवोली जवळील दांडो-उड्डो समुद्रकिनाऱ्यावर चोरीचा प्रयत्न करणाऱ्या दोन महिलांना स्थानिक नागरिकांनी रंगेहात पकडून चांगलेच धडा शिकवला. चोरीचा हा प्रकार उघडकीस येताच परिसरातील लोकांनी या महिलांना पकडले आणि संतप्त जमावाने त्यांना एका झाडाला दोरीने बांधून ठेवले. या घटनेमुळे परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला होता.

चोरीचा प्रयत्न करणाऱ्या या महिलांना पकडल्यानंतर, स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलिसांना संपर्क साधला. माहिती मिळताच पोलीस कर्मचारी आणि हणजूण पोलीस ठाण्याचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जमावाला शांत करत, दोरीने बांधलेल्या या दोन्ही महिलांना ताब्यात घेतले आणि पुढील कारवाईसाठी पोलीस स्टेशनला आणले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'CM सावंत राजीनामा द्या!', हडफडे दुर्घटनेनंतर काँग्रेसचा मुख्यमंत्र्यांवर थेट हल्ला; सत्तेत राहण्याचा अधिकार नाही म्हणत दिला अल्टिमेटम

Goa Ritual Theatre: जेव्हा भक्ताच्या अंगात ‘भार’ येतो, तेव्हा तो सामान्य माणूस न राहता देवतेचे रूप घेतो, हेच मूळ 'विधीनाट्य'

Pooja Naik: 'पूजा नाईक'सारख्या व्यक्तीकडे 8 कोटी रुपये सापडतात, याचा अर्थ काय?

Goa Live News: हडफडे दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर तातडीची उपाययोजना; उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांकडून नियंत्रण कक्ष स्थापन

Mangroves Goa: हुपळी 'खारफुटी'चे झाड म्हणजे एकेकाळी लोकदैवताचे नैसर्गिक मंदिर ठरले होते..

SCROLL FOR NEXT